20 Questions About Alcohol

20 Questions designed to help you determine how Alcohol has affected your life
अल्कोहोलमुळे तुमच्या जीवनावर कसा परिणाम झाला आहे हे निर्धारित करण्यात मदत करण्यासाठी तयार केलेले 20 प्रश्न
 1. Do you lose time from work due to drinking?
  मद्यपानाने कामाचा वेळ कमी होत आहे का?
 2. Is drinking making your home life unhappy?
  मद्यपानामुळे कौटुंबिक जीवन बिघडत आहे का?
 3. Do you drink because you are shy with other people?
  इतर लोकांत मिसळू शकत नाही, म्हणून पिता का?
 4. Is drinking affecting your reputation?
  समाजातील आदर / मान मद्यपानामुळे बिघडत आहे का?
 5. Have you ever felt remorse after drinking?
  मद्यपानानंतर तुम्हाला पश्चाताप वाटायला लागतो का?
 6. Have you got into financial difficulties as a result of drinking?
  मद्यपानामुळे तुम्ही काही आर्थिक अडचणीत सापडला आहात का?
 7. Do you turn to lower companions and an inferior environment when drinking?
  मद्यपानासाठी तुम्ही वाईट, नैतिक पात्रता खालावलेले मित्र जोडता का, अगर नीच सहवासात जाता का?
 8. Does your drinking make you careless of your family's welfare?
  मद्यपानामुळे कोटुंबिक हित व जबाबदारीकडे दुर्लक्ष करता का?
 9. Has your ambition decreased since drinking?
  मद्यपानामुळे तुमच्या आशा, महत्वाकांक्षा कमी दर्जाच्या झाल्यात का?
 10. Do you crave a drink at a definite time daily?
  नित्यनेमाने ऐखादा ठराविक वेळी मद्य पिण्याची तुम्हाला तीव्र इच्छा होते का?
 11. Do you want a drink the next morning?
  आदल्या दिवशी दारू प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दारूची आवश्यकता भासते का?
 12. Does drinking cause you to have difficulty sleeping?
  दारुशिवाय तुम्हाला चांगली झोप लागणे अवघड जाते का?
 13. Has your efficiency decreased since drinking?
  दारू पिण्यामुळे तुमची कार्यक्षमता कमी झाली आहे का?
 14. Is drinking jeopardizing your job or business?
  दारुमुळे तुमच्या नोकरी - धंद्यावर काही अनिष्ट परिणाम झाला आहे का?
 15. Do you drink to escape from worries or trouble?
  चिंता, त्रास अगर अडचणी यातून सुटका मिळावी म्हणून तुम्ही पिता का?
 16. Do you drink alone?
  तुम्ही कधी एकटे दारू पिता का?
 17. Have you ever had a complete loss of memory as a result of drinking?
  दारूच्या नशेत तुम्हाला पूर्वघटनांचे कधी विस्मरण झाले आहे का?
 18. Has your physician ever treated you for drinking?
  तुम्हाला दारुमुळे झालेल्या परिणामांवर कधी औषधोपचार करावा लागला आहे का?
 19. Do you drink to build up your self confidence?
  तुमचा आत्मविश्वास वाढावा म्हणून तुम्ही दारू घेता का?
 20. Have you ever been to a hospital or institution on account of drinking?
  दारुमुळे तुम्हाला कधी हॉस्पिटलमध्ये अगर अन्य सामाजिक केंद्रात उपचारांसाठी जाणे भाग पडले आहे का?
If you have answered YES to any of the questions, there is a definite warning that you may be alcoholic.
If you have answered YES to any 2, the chances are that you are an alcoholic.
If you have answered YES to 3 or more, you are definitely an alcoholic.

How many questions did YOU answer YES to?

Call icon
Whatsapp icon